: पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी टर्कीला (तुर्कस्तान) जाणाºया इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्या ७७ डॉक्टरांची सहल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने अचानक रद्द करून जमा केलेली ८५ लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर ...
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक ...
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले. ...
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ...