विमानात एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्याला डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण, या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढवू शकतो. ...
राज्यातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन थकविल्याने त्यांनी सरकारच्या निषेधार्थ फळविक्रेते होण्याचे ठरविले आहे. राज्यातील विविध शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांमध्ये याचे पडसाद उमटत आहेत. ...
जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर वीकेंडला शेगाव येथे वैद्यकीय शिबिरास गेले होते. याकरिता, १४-१६ तासांच्या प्रवासासाठी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे स्लीपर बसची मागणी केली होती. ...
औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले. ...
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे वैद्यकीय शाखेची पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांत ७७ डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...