लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

पगार वाढवा अन् कुत्र्यांपासून वाचवा, निवासी डॉक्टरांची सरकारकडे मागणी - Marathi News | Raise salary and save from dogs, resident doctors demand from Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पगार वाढवा अन् कुत्र्यांपासून वाचवा, निवासी डॉक्टरांची सरकारकडे मागणी

Mumbai News: सर, कुत्र्यांचा आमच्या कॅम्पसमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, अशी वेगळी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर ...

डॉ. अजय सांबरे सीपीएसचे नवे अध्यक्ष; २४ सदस्यांच्या कार्यकारिणीने केली एकमताने निवड - Marathi News | Dr. Ajay Sambre CPS new president; Unanimously elected by the 24-member executive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. अजय सांबरे सीपीएसचे नवे अध्यक्ष; २४ सदस्यांच्या कार्यकारिणीने केली एकमताने निवड

काही महिन्यांपासून राज्यात पुन्हा सीपीएसमार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. ...

डॉक्टरला विषारी इंजेक्शन देण्याचा कट; खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस अटक - Marathi News | Conspiracy to inject a doctor with poison; The woman who gave betel nut to the murder was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरला विषारी इंजेक्शन देण्याचा कट; खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस अटक

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई ...

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार - Marathi News | Dr. Cyres Mehta awarded the prestigious “Eye Surgeon of India” award by Governor Ramesh Bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

पुरस्काराबद्दल उत्साह व्यक्त करताना डॉ. सायरस के.  मेहता म्हणाले, "भारतातील अग्रणी आय सर्जन पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान आहे. ...

Nagpur: सलग १४ तासांच्या शस्त्रक्रियेने तरुणाचा वाचविला पाय - Marathi News | Nagpur: A 14-hour long surgery saved a young man's leg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सलग १४ तासांच्या शस्त्रक्रियेने तरुणाचा वाचविला पाय

Nagpur Health News: एका अपघातात तरुणाच्या मांडीचे सर्वांत मजबूत हाडच चक्काचूर झाले. शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपुरात यावे लागले. यात उपचारासाठी महत्त्वाचा असलेला १२ तासांचा वेळ गेला. परिणामी, पाय निळा पडला. डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन उस ...

मानद डॉक्टरेट पदवी राज्यातील जनतेला समर्पित; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Honorary doctorate degrees dedicated to the people of the maharashtra; Deputy CM Devendra Fadnavis expressed his feelings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानद डॉक्टरेट पदवी राज्यातील जनतेला समर्पित; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना

कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान ...

‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार - Marathi News | Heart transplant soon at AIIMS; MoU with Institute of Tirupati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार

हृद्य प्रत्यरोपण करणारे दिल्ली नंतर नागपूर एम्स दुसरे ठरणार  ...

कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव - Marathi News | Suyyash Patil of Kurul Alibaug became a doctor in America; Congratulations from all levels | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुरुळचा सुयश अमेरीकेत झाला डाॅक्टर; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

सुयशने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे. ...