उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन केलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली आहे. ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे. ...
या भूसंपादन कार्यवाहीमुळे शासकीय जमिनी किती आहेत, खाजगी जमिनींची काय स्थिती आहे. याची माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. ...