लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर - Marathi News | 59 years after rare auspicious yoga on dhanteras 2023 these 5 zodiac signs lucky gets prosperity on dhantrayodashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर

ग्रहांच्या शुभ योगांमुळे काही राशींची दिवाळी शानदार आणि मालामाल करणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ - Marathi News | ST fare hike on Diwali Price increase from Rs.50 to Rs.150 per ticket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ

लांबपल्ल्याच्या गाडयांना १०० ते १५० रुपये जादा भाडे द्यावे लागणार ...

Diwali 2023: वसुबारसेला घरी आणा कामधेनूची मूर्ती; तिच्या पूजेने होईल सर्व कामनांची पूर्ती! - Marathi News | Diwali 2023: Bring home Kamdhenu idol to Vasubarse; All wishes will be fulfilled by worshiping her! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: वसुबारसेला घरी आणा कामधेनूची मूर्ती; तिच्या पूजेने होईल सर्व कामनांची पूर्ती!

Diwali 2023: समुद्रमंथनाच्या वेळी प्रगट झालेली कामधेनू धर्मशास्त्राला जेवढी वंदनीय आहे तेवढीच वास्तुशास्त्रालाही आहे; तिच्या पूजेने होणारे लाभ जाणून घ्या.  ...

फटाके उडवा, रात्री ७ ते १०; प्रदूषण थांबवा नाही तर प्रकल्पच बंद करू; न्यायालयाची तंबी - Marathi News | Burst firecrackers, 7-10 pm If not stop the pollution then shut down the project itself; Court tent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाके उडवा, रात्री ७ ते १०; प्रदूषण थांबवा नाही तर प्रकल्पच बंद करू; न्यायालयाची तंबी

महापालिका हद्दीतील हवेचा दर्जा घसरल्याच्या वृत्तांची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

Diwali 2023: वसुबारसेला गाय-वासराच्या निमित्ताने माय-लेकाच्या नात्याची असते खरी पूजा! - Marathi News | Diwali 2023: Vasubaras Puja is nothing but gratitude towards mother and child relationship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: वसुबारसेला गाय-वासराच्या निमित्ताने माय-लेकाच्या नात्याची असते खरी पूजा!

Diwali 2023: सण-उत्सवाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी निकटचा संबंध असतो, संत नामदेवांच्या अभंगातून वसुबारस आणि माय-लेकराच्या नात्याचा परस्परसंबंध जाणून घेऊ.  ...

अंधारकोठडीतील हाताची 'कृती' करणार जागोजागी प्रकाशपेरणी - Marathi News | Place lighting that will 'act' the hand in the dungeon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारकोठडीतील हाताची 'कृती' करणार जागोजागी प्रकाशपेरणी

पाच हजार पणत्या तिमिरातून तेजाकडे : दिवाळीत अंधार आणि उजेडाचे पैलू प्रकाशात ...

शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती - Marathi News | There is no festival on Saturday and Monday Diwali; Dr. Kr. Soman's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती

पुढीलवर्षी दिवाळी येणार १२ दिवस अगोदर ...

दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध - Marathi News | Mumbai Air Pollution: Mumbai High Court permits busting of fire crackers only for 3 hours in Mumbai Metropolitan Region | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध

Mumbai Air Pollution: आज उच्च न्यायालयाने मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.  ...