लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
करंजीचा भाऊ वाटेल असा पदार्थ म्हणजे चवडे! करंजी करायला वेळ नसेल तर ‘चवडे’ करुन पाहा! - Marathi News | diwali special traditional diwali recipes -Chavade -easy-to-make-and-delicious Diwali Faral- Maharashtrian Recipes-Best Traditional Diwali Recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करंजीचा भाऊ वाटेल असा पदार्थ म्हणजे चवडे! करंजी करायला वेळ नसेल तर ‘चवडे’ करुन पाहा!

विस्मरणातले दिवाळी फराळ पदार्थ : करंजी करणं निगुतीचं आणि वेळखाऊ काम, त्यापेक्षा चवडे करणं सोपं! ...

यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट - Marathi News | Will there be a pollution-free Diwali this year? After Delhi, Mumbai, Nagpur's air is bad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदुषणात आणखी भर : गेल्या वर्षी निर्देशांक ३००च्यावर ...

शहरातल्या स्त्रिया स्मार्ट दिसतात आणि पुरुष खांदे पाडून चालणारे- बुजल्यासारखे, असे का? - Marathi News | Lokmat Deepotsav Diwali issue, decodes today's man's life, his smuggle and challenges. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शहरातल्या स्त्रिया स्मार्ट दिसतात आणि पुरुष खांदे पाडून चालणारे- बुजल्यासारखे, असे का?

पुरुषांच्या आयुष्यातली सिक्रेटस : वाचा यावर्षीच्या 'लोकमत दीपोत्सव' मध्ये! ...

फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री - Marathi News | Where to buy firecrackers? Sale of firecrackers at ten places in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री

ना हरकत प्रमाणपत्र, परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ...

दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही - Marathi News | How to eat mithai without any guilt in diwali? 4 rules for eating mithai to avoid weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain: दिवाळीत गोड तर खावं वाटतं, पण सतत खाऊ की नको खाऊ... या विचारात मन अडकून पडतं.. असं होत असेल तर मिठाई (Diwali Foods and Sweets) खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.(Diwali 2023) ...

पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय - Marathi News | Festive dress shopping for diwali, Festive dress under 1000, best festive dress at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय

Shopping Tips For Festive Dress: पाडवा, भाऊबीज अशा सणांना घालायला सुंदर फेस्टिव्ह ड्रेस घ्यायचे असतील, तर कमी किमतीत हे काही सुंदर पर्याय एकदा बघाच (Diwali Shopping)... ...

दिवाळी सुटीत मुलांसाठी 4 भन्नाट ॲक्टिव्हिटीज, नव्या गोष्टी शिकतील, टीव्ही- मोबाईलपासून राहतील दूर - Marathi News | Diwali Vacation Activities for Childrens parenting tips : 4 amazing activities for children during Diwali holiday, learn new things, stay away from TV- mobile | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी सुटीत मुलांसाठी 4 भन्नाट ॲक्टिव्हिटीज, नव्या गोष्टी शिकतील, टीव्ही- मोबाईलपासून राहतील दूर

Diwali Vacation Activities for Childrens parenting tips : मुलं सहज करु शकतील आणि एन्जॉय करतील अशा अॅक्टीव्हीटीज कोणत्या ते पाहूया... ...

Diwali 2023: धनत्रयोदशीला अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान कसे, कधी व कुठे करायचे ते जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2023: Know How, When and Where to Donate Yamdeep on Dhantrayodashi, to Avoid Untimely Death! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: धनत्रयोदशीला अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान कसे, कधी व कुठे करायचे ते जाणून घ्या!

Dhan Teras 2023: धनत्रयोदशीला धनाचे, धन्वंतरीचे आणि लक्ष्मीचे पूजन जेवढे महत्त्वाचे तेवढेच यमदीपदानही महत्त्वाचे; त्याबद्दल जाणून घेऊ.  ...