लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक - Marathi News | how to get ready for office in Diwali festive season, makeup tips for festive season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक

Makeup Tips: दिवाळीच्या दिवसात साडी नेसून मेकअप करून ऑफिसला जात असाल तर तुमचा मेकअप थोडा जास्तच तर होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे..(how to get ready for office in Diwali festive season?) ...

शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ! - Marathi News | laxmi pujan 2024 diwali 2024 know about impact and effect on all zodiac signs and get lakshmi kuber blessings on lakshmi pujan in diwali 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!

Lakshmi Pujan In Diwali 2024: शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे मानले जाते. यंदा शुक्रवारी लक्ष्मीपूजन आल्याने हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल - Marathi News | today daily horoscope 30 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल

Today Daily Horoscope 30 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Diwali 2024: दिवाळीत एकामागोमाग एक सणांची रेलचेल का असावी? जाणून घ्या त्यामागील नियोजन! - Marathi News | Diwali 2024: Why should Diwali be a series of festivals? Know the planning behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: दिवाळीत एकामागोमाग एक सणांची रेलचेल का असावी? जाणून घ्या त्यामागील नियोजन!

Diwali 2024: दिवाळीला सणांची महाराणी म्हटले आहे, हे भाग्य तिच्या वाट्याला कसे आले ते जाणून घेऊ. ...

मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी; BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | BMC issued new guidelines for the use of firecrackers during the Diwali festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी; BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी दिवाळी सणादरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

दिवाळीत सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या माळांचा गुंता होऊ नये म्हणून ८ टिप्स, सजावट होईल छान! - Marathi News | How To Prevent Diwali Lights From Getting Tangled Diwali Light Hacks 8 Simple Tricks To Keep Your Lights Untangled How to Stop Fairy Lights from Tangling | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीत सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या माळांचा गुंता होऊ नये म्हणून ८ टिप्स, सजावट होईल छान!

How To Prevent Diwali Lights From Getting Tangled : Diwali Light Hacks : How to Stop Fairy Lights from Tangling : 8 Simple Tricks To Keep Your Lights Untangled : लाईटच्या माळा एकमेकांत गुंतल्याने सजावट खराब होऊ नये म्हणून या खास टिप्स... ...

भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक - Marathi News | voting is your honor Pratap gad fort built by women number one in castle competition pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक

प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून मतदानाच्या दिवशी मतदान करणे गरजेचे आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय ...

सावधान ! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; दरवर्षी पाच हजारांवर लोकांची जाते दृष्टी - Marathi News | Beware! Greater risk of blindness from fireworks; Every year more than five thousand people visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान ! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; दरवर्षी पाच हजारांवर लोकांची जाते दृष्टी

Nagpur : दुखापतींमध्ये १६ वर्षांखालील ४९ टक्क्यांवर ...