लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
मृणाल दुसानिसने अमेरिकेत केलं दिवाळीचं पारंपरिक सेलिब्रेशन, पती आणि लेकीसोबतचे गोड फोटो केले शेअर - Marathi News | Actress Mrinal Dusinius celebrated traditional Diwali in america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिसने अमेरिकेत केलं दिवाळीचं पारंपरिक सेलिब्रेशन, पती आणि लेकीसोबतचे गोड फोटो केले शेअर

मृणाल दुसानिस इन्स्टाग्रामवरुन दिवाळीच्या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ...

लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर विड्याच्या पानांचा बाजार तेजीत, मिरजमधून मोठ्या प्रमाणात निर्यात  - Marathi News | Veeda paan market on Lakshmi Puja, huge export from Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर विड्याच्या पानांचा बाजार तेजीत, मिरजमधून मोठ्या प्रमाणात निर्यात 

बेडग : विड्याच्या पानांचा दिवाळीच्या मुहुर्ताचा बाजार चांगलाच तेजीत राहिला. रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर पानाचे आगर असलेल्या मिरज पूर्व ... ...

फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका - Marathi News | Fireworks on diwali goes 'out of control', the role of the police is just to watch; violation of rules openly in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका

नियमांचा खुलेआम भंग, मध्यरात्रीनंतरदेखील फुटत होते फटाके : पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता ...

‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी; कर्तव्यावरील चालक-वाहकांचे आगारातच अभ्यंगस्नान, फराळ - Marathi News | Real Diwali with 'Lalpari' ST Bus; Abhyangasnaan, faral distribution to drivers, conductors on duty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी; कर्तव्यावरील चालक-वाहकांचे आगारातच अभ्यंगस्नान, फराळ

आगारात अभ्यंगस्नान, फराळाचे वाटप; कुटुंबीयांसोबतच दिवाळी साजरी करण्याची अनुभूती ...

दिवाळी पाडव्याला या गावात होते म्हशींची पूजा - Marathi News | Buffalo is worshiped in this village on Diwali Padwa; find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी पाडव्याला या गावात होते म्हशींची पूजा

बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी म्हशींची पूजा करण्याची प्रथा आहे. नाशिक जिल्ह्यातील गावातही अशीच प्रथा जोपासली जाते. जाणून घेऊ त्याविषयी... ...

चार हात असलेली लक्ष्मी जन्माला कशी येऊ शकते? ऐन दिवाळीत स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त ट्विट - Marathi News | How can four-armed Lakshmi be born? Controversial tweet of Swami Prasad Maurya on Diwali | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार हात असलेली लक्ष्मी जन्माला कशी येऊ शकते? ऐन दिवाळीत स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त ट्विट

Swami Prasad Maurya : ऐन दिवाळीत स्वामी प्रसाद मौर्य यांनी माता लक्ष्मीबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. चार हात असलेली लक्ष्मी जन्माला कशी येऊ शकते? असा प्रश्न मौर्य यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. ...

Lucky Sign: दिवाळीचे शुभ दिवस, त्यात भारद्वाजाचे दिसणे म्हणजे दुग्धशर्करा योगच; सविस्तर वाचा! - Marathi News | Lucky Sign: The auspicious day of Diwali, the appearance of Bhardwaja means raremoment; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lucky Sign: दिवाळीचे शुभ दिवस, त्यात भारद्वाजाचे दिसणे म्हणजे दुग्धशर्करा योगच; सविस्तर वाचा!

Diwali 2023 : भारद्वाजाचे दिसणे शुभ मानले जाते, कारण त्याचे दर्शन दुर्मिळ असते शिवाय त्याच्याशी एक कृष्ण कथाही जोडलेली आहे, कोणती ते पहा! ...

Diwali 2023: आपल्या घरी आलेली लक्ष्मी बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर वाचा 'ही' गोष्ट! - Marathi News | Diwali 2023: If you don't want Lakshmi to leave your home, read this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: आपल्या घरी आलेली लक्ष्मी बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर वाचा 'ही' गोष्ट!

Diwali 2023: लक्ष्मीपूजेत आपण लक्ष्मी मातेची पूजा केली आणि ती वृद्धिंगत होत राहावी म्हणून प्रार्थनाही केली; त्याबरोबर गोष्टीत दिलेला उपायही करा.  ...