लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Satara: ‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले, दिवाळी हंगामाची उत्साहात सुरुवात - Marathi News | Mini Kashmir Tapola is bustling with tourists, Diwali season begins with enthusiasm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले, दिवाळी हंगामाची उत्साहात सुरुवात

चारही बाजूंनी पसरलेली दाट हिरवाई, वैगेरे नदीचा मंद प्रवाह, आणि शिवसागर तलावावरील बोटिंगचा थरार पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकत आहे ...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तांवर कोल्हापुरात एक हजारांवर कोटींची उलाढाल; सवलती, ऑफर्समुळे ग्राहक झाले आकर्षित - Marathi News | Turnover of over one thousand crores in Kolhapur during Diwali Padwa Discounts, offers attract customers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तांवर कोल्हापुरात एक हजारांवर कोटींची उलाढाल; सवलती, ऑफर्समुळे ग्राहक झाले आकर्षित

वाहनांच्या मार्केटमध्ये गर्दी ...

दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Crowd in Kolhapur due to Diwali holidays and weekends; Tourism in full swing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसरातील मोठी वाहतूक कोंडी ...

फटाक्यांची हौस जिवावर बेतली; छत्रपती संभाजीनगरात दिवाळीत ६१ जण भाजले, एक गंभीर - Marathi News | Firecracker fever takes its toll; 61 people burnt during Diwali in Chhatrapati Sambhajinagar, one seriously | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फटाक्यांची हौस जिवावर बेतली; छत्रपती संभाजीनगरात दिवाळीत ६१ जण भाजले, एक गंभीर

एक नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटीच्याच अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...

पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja to prevail in Pune for next 2 days; Light to moderate rains with thunder and lightning expected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा विचित्र वातावरणाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे ...

Gul Market Kolhapur : पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात कोल्हापुरी गुळाला कसा मिळाला दर? - Marathi News | Gul Market Kolhapur : How did Kolhapuri jaggery get the price in the deal made on the occasion of Padwa? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Market Kolhapur : पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात कोल्हापुरी गुळाला कसा मिळाला दर?

Gul Market बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे काढले जातात. यंदा, अमर पाटील यांच्या अडत दुकानापासून बुधवारी सौद्याला सुरुवात झाली. ...

फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना - Marathi News | Youth attacked with weapon over argument over crackers; Incident in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना

आरोपीने तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत - Marathi News | First-harvest cotton at the doorsteps of private traders, farmers waiting for CCI procurement centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत

kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...