लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत... - Marathi News | How to prevent chivda from getting soft Tips & Tricks to make poha chivda crispy How to keep poha chivda crunchy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

How to prevent chivda from getting soft : Tips & Tricks to make poha chivda crispy : How to keep poha chivda crunchy : चिवडा तयार करुन कितीही काळजी घेऊन व्यवस्थित स्टोअर केला तरीही सदळतो, मग या टिप्स पाहा... ...

दिवाळीत दाराभोवती काढा आकर्षक बॉर्डर डिजाईन्स, एक से एक पारंपरिक-सोप्या पण सुंदर रांगोळ्या - Marathi News | Easy and beautiful Diwali rangoli border designs for door entrance Traditional yet simple rangoli designs for Diwali 2025 How to make attractive rangoli borders around the door | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीत दाराभोवती काढा आकर्षक बॉर्डर डिजाईन्स, एक से एक पारंपरिक-सोप्या पण सुंदर रांगोळ्या

Diwali rangoli designs: Door border rangoli: Simple rangoli ideas: अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने रांगोळ्या कशा काढायच्या पाहूया. ...

कुरकुरीत खमंग लसूण शेव करणे अगदीच सोपे, विकतपेक्षा मस्त शेव करा घरीच अगदी मोजक्या साहित्यात - Marathi News | It's very easy to make crispy and delicious garlic shev at home with very few ingredients. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरकुरीत खमंग लसूण शेव करणे अगदीच सोपे, विकतपेक्षा मस्त शेव करा घरीच अगदी मोजक्या साहित्यात

It's very easy to make crispy and delicious garlic shev at home with very few ingredients : घरीच करा लसूण शेव. सोपी रेसिपी. ...

पुणे, पिंपरी-चिंचवडसह यंदा पाच दिवाळी पहाटचे आयोजन - Marathi News | Five Diwali Pahats organized this year including Pune, Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरी-चिंचवडसह यंदा पाच दिवाळी पहाटचे आयोजन

- आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांना अनुभवण्याची संधी, प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.... ...

तांब्या-पितळेची भांडी, दिवे स्वच्छ करण्यासाठी ५ सोप्या ट्रिक- जोर न लावताही भांडी चमकतील नव्यासारखी - Marathi News | how to clean copper and brass utensils at home naturally how to remove tarnish from copper and brass without chemicals Diwali copper brass cleaning hacks without scrubbing | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तांब्या-पितळेची भांडी, दिवे स्वच्छ करण्यासाठी ५ सोप्या ट्रिक- जोर न लावताही भांडी चमकतील नव्यासारखी

brass cleaning tips: copper utensil cleaning: how to clean brass at home : काही सोप्या ट्रिक वापरल्यास तांब्या-पितळेची भांडी नव्यासारखी चमकतील. ...

घरीच आप्पे पात्रात करा नानकटाई! ना बेकरीची झंझट, ना ओव्हनचे टेंन्शन - विकतसारखी खुसखुशीत नानकटाई तयार... - Marathi News | Naankhatai Biscuit in appe pan How To Make Naankatai In Appe Pan At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरीच आप्पे पात्रात करा नानकटाई! ना बेकरीची झंझट, ना ओव्हनचे टेंन्शन - विकतसारखी खुसखुशीत नानकटाई तयार...

Naankhatai Biscuit in appe pan : How To Make Naankatai In Appe Pan At Home : स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या आप्पे पात्रातही करता येतील अगदी बेकरीसारखी परफेक्ट नानकटाई.... ...

Diwali 2025 : वसुबारसला पटापट काढा या खास रांगोळ्या; ८ रांगोळी डिजाईन्स, उठून दिसेल दरवाजा - Marathi News | Diwali 2025 : Vasubaras Rangoli Designs How To Drow Rangoli Of Vasubaras | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वसुबारसला पटापट काढा या खास रांगोळ्या; ८ रांगोळी डिजाईन्स, उठून दिसेल दरवाजा

Diwali 2025 : दिवाळीच्या पहिल्या दिवशी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरासुद्धा आहे. हा दिवस गाई आणि गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. ...

दिवाळीत सिल्कची साडी नेसताय? साडी धुण्यासाठी ४ टिप्स - राहील वर्षानुवर्ष नव्यासारखी, रंगही फिका होणार नाही! - Marathi News | how to wash silk saree at home without losing shine traditional Indian silk saree washing method Diwali saree care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत सिल्कची साडी नेसताय? साडी धुण्यासाठी ४ टिप्स - राहील वर्षानुवर्ष नव्यासारखी, रंगही फिका होणार नाही!

Diwali saree care: how to wash silk saree at home: silk saree care: घरी बनारसी सिल्क साडी कशी धुवावी? सिल्कचे कापड खूप नाजूक आणि मौल्यवान असतात आणि जर त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होऊ शकते. ...