लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
चेहरा काळपट, मरगळल्यासारखा दिसतोय? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ग्लोईंग दिसेल चेहरा - Marathi News | Diwali Ready Skin : Shahnaz Husain Shares Home Beauty Secrets For Festive Glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा काळपट, मरगळल्यासारखा दिसतोय? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ग्लोईंग दिसेल चेहरा

Shahnaz Husain Shares Home Beauty Secrets : दिवाळीपूर्वीची साफसफाई आणि वातावरणातील प्रदूषणामुळे त्वचेवर मळ आणि तेल जमा होते. ...

Soybean Market : सोने-चांदीने गाठला उच्चांक; सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव - Marathi News | Soybean Market : Gold and silver hit record high; Soybean prices remain low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोने-चांदीने गाठला उच्चांक; सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव

Soybean Market दिवाळीच्या खरेदीसाठी अहिल्यानगर शहराच्या बाजारात गर्दी दिसत आहे. या उत्साहाच्या वातावरणात शेतकरी आणि सामान्य नागरिक मात्र आर्थिक चढउतारांमुळे काहीसा चिंतेत आहे. ...

फक्त १० मिनिटांत होतील ५० करंज्या, बघा झटपट करंजी करण्याचं भन्नाट जुगाड - Marathi News | how to make karanji fast, simple and easy trick to make karanji or gujiya quickly  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत होतील ५० करंज्या, बघा झटपट करंजी करण्याचं भन्नाट जुगाड

Cooking Tips For Diwali 2025: दिवाळीसाठी करंजी करणार असाल तर ही एक अगदी भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करून पाहा. तुमचं काम सोपं होईल..(simple and easy trick to make karanji or gujiya quickly) ...

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या राजेशाही चंद्रकोर पैठणी; १० अप्रतिम रंग-मोराच्या नक्षीचं ब्लाऊज सुंदर दिसेल - Marathi News | Diwali 2025 : Diwali Shopping Chandrakor Paithani Collection in 10 Colours | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी घ्या राजेशाही चंद्रकोर पैठणी; १० अप्रतिम रंग-मोराच्या नक्षीचं ब्लाऊज सुंदर दिसेल

Diwali 2025 : दिवाळीच्या रात्री चंद्रकोराचे दर्शन घेणं शुभ असते. चंद्रकोराच्या नक्षीची पैठणी नेसल्यानं घरात सकारात्मता पसरते. ...

Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल! - Marathi News | Diwali 2025: You will be speechless after reading the benefits of keeping the idol of Vasubarsela Kamdhenu in 'this' direction of the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

Diwali 2025 Vasubaras: दिवाळीची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने होणार आहे, त्यादिवशी कामधेनुची मूर्ती घरी आणल्याने होणारे लाभ वाचा आणि आजच खरेदी करा. ...

ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट - Marathi News | 235 additional buses on Kolhapur Pune route from today on the occasion of Diwali loot from private buses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट

Diwali 2025 Special ST Buses: एसटी महामंडळाचे सर्वच प्रमुख मार्गांवर नियोजन ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश - Marathi News | 18 inns evacuated at once on the eve of Diwali, some women included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश

शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे ...

Dhanteras 2025 Rangoli: धनत्रयोदशीला ५ मिनिटांत दारापुढे काढा या सुंदर रांगोळ्या; लक्ष्मी प्रसन्न राहील-भरभराट होईल - Marathi News | Dhanteras Rangoli Designs : Dhanteras Rangoli Designs For Diwali Easy Rangoli Designs For Diwali | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :धनत्रयोदशीला ५ मिनिटांत दारापुढे काढा या सुंदर रांगोळ्या; लक्ष्मी प्रसन्न राहील-भरभराट होईल

Dhanteras Rangoli Designs : धनत्रयोदशीच्या रांगोळीत लक्ष्मीच्या पावलांना विशेष महत्त्व आहे ...