Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Dhanteras 2025 Puja Importance: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी सुदृढ आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पुजा करतात, पण पाठोपाठ लक्ष्मी पूजा का? यामागचे कारण जाणून घ्या. ...
Homemade sugandhi Utane : आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे मिळतात. काहींमध्ये घातक केमिकल्स असतात. त्यामुळे आज आपण पाहूया, घरच्या घरी नैसर्गिक आणि सुगंधी उटणे कसं तयार करायचं. ...
Beauty Tips: दिवाळीची कामं करून हात कोरडे, रखरखीत होऊन काळवंडले असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय घरच्याघरी करून पाहा..(how to do manicure at home?) ...