Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Akluj Horse Market: अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिवाळी पाडवा घोडेबाजारात उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, महाराष्ट्रातून मारवाड व पंजाबी नुक्रा जातीचे घोडे दाखल होऊ लागले आहेत. ...
Marathi Celebrity Diwali Faral: दिवाळी म्हटले की, फक्त दिव्यांची रोषणाई नाही, तर खमंग फराळ कसा विसरणार. अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत रमणारे आपले काही लाडके मराठी कलाकार दिवाळीमध्ये थेट फराळाचा बिझनेसही करताना दिसतात आणि त्यांचे पदार्थ केवळ महाराष्ट्र ...
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशाप्रकारे दिली गेली, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. ...
किराणा मालाच्या किमती वाढूनही गृहिणींकडून जोरात खरेदी, बाजारात तयार फराळ मिळत असला तरी, त्याचे दर अधिक असल्याने मध्यमवर्गीयांचा घरीच फराळ बनविण्यावर भर असतो. ...