पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
नवी दिल्ली : फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यामुळे नवी दिल्लीतील घाऊक फटाका विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.काल सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर ३१ आॅक्टोबरपर्यंत बंदी घातली. बंदीमुळे फटाक्यांच्या मुख् ...
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ...
बोनसची रक्कम वाढवून घेण्यासाठी झगडत असलेल्या कामगार संघटनांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मोठा झटका दिला आहे. नोटबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा करासाठी जकात कर रद्द झाल्याने मोठा महसूल बुडला आहे. ...
दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येक घरासमोरचा परिसर उजळवून टाकणाºया रंगीबेरंगी कंदिलांची खरेदी हा चिकित्सक, चोखंदळपणा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ...
परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील ...
नवी दिल्लीसह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवरील महिनाभरापूर्वी तहकूब केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा ...