पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीनिमित्त खरेदी वाढलेली आहे. कपड्यांच्या खरेदीसाठी लोक कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दादर बाजार, लालबाग मार्केट, मशीद येथील मंगलदास मार्केट गर्दीने तुडुंब भरले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली. ...
केडीएमसी प्रशासनाने कर्मचा-यांना १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा १४ हजार ५०० रुपये बोनस मिळावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत. ...
शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे. ...