पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14000 रुपये बोनस देण्यात आला होता. ...
नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमामध्ये भारतीय ग्राहकांनी दुचाकींची अगदी भरभरून खरेदी केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १०.३ लाख दुचाकींची खरेदी भारतभरातील ग्राहकांनी केली असून आजा दुचाकी कंपन्यांचे लक्ष सणासुदीच्या दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे दिवा ...
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय दिल्यानंतर एकीकडे निर्णयाचं समर्थन होत असताना विरोधही वाढू लागला आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे. ...
दिवाळीपूर्वी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरूवात करावी, अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ...
कागदोपत्री मान्यतेच्या जोरावर एस.टी. कामगार संघटना गैरफायदा घेत असेल, तर परिवहनमंत्र्यांनी इतर संघटनांसोबत चर्चा करावी, अशी एकमुखी मागणी कृती समितीने सोमवारी परिवहनमंत्र्यांना केली आहे. ...