पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
संघटित क्षेत्रातील कामगारांना दिवाळीत बोनस मिळतो, तसाच तो रिक्षाचालकांनाही मिळावा, यासाठी रिक्षाचालक संघटनेने पुढाकार घेऊन आपल्या कमाईतील रक्कम बाजूला ठेवून ती व्याजासह दिवाळीत बोनस म्हणून वाटली. ...
अंबरनाथ : कामगारांना ज्या प्रमाणे दिवाळीत बोनस मिळतो तो बोनस रिक्षा चालकांनाही मिळावा यासाठी रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला होता. दरवर्षी रिक्षा चालक आपल्या कमाईतील रक्कम बाजुला ठेवत ती रक्कम व्याजसहीत दिवाळीत बोनस म्हणून स्वीकारत आहे. यंदा 25 ला ...
पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. ...
कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
मती गुंग होईल अशी नजरबंदी करणा-या ‘व्हीएफएक्स’च्या चित्रचमत्कृतीचं मायाजाल...‘बाहुबली’ असो, नाहीतर ‘रा-वन’. सिनेमाच्या पडद्यावर जे नाही ते आहेच असं भासवणारी ‘व्हीएफएक्स’ या तंत्राची जादू कसं काम करते?- पडद्यामागच्या रंजक रहस्याचा शोधश्वास रोखून पा ...
यंदाची दीपावली चारच नव्हे तर रमा एकादशी रविवार १५ ते यमद्वितीया शनिवार २१ आॅक्टोबर भाऊबीजपर्यंत सात दिवस त्या त्या दिवसांचे सांस्कृतिक महत्त्व जाणून साजरी करावी, असे आवाहन पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले. ...
दिवाळीेसाठी स्टॉल लावणा-या फटाकेविक्रेत्यांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. ...