पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
भारत हा सणांचा देश आहे. दरवर्षी अनेक सण येतात. त्यातील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, चैतन्याचा, आनंदाचा, समतेचा उत्सव, मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे... ...
‘‘मुलगी नको, मुलगाच हवा. मुलगी झाली तर वाईट घडेल, या गोष्टींचा विचार न करता मुलींच्या बाबतीत समाजप्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून मुलगा - मुलगी असा भेद अजिबात करू नये,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतष ...
दिवाळीनिमित्त सर्व जण फटाके खरेदी करतात. या वेळी फटाक्यांवर खूप चर्चा होत आहे. कोर्टातही कायदा आणि फटाका यांचा संदर्भ जोडला जात आहे, तर जीएसटी कायदा आणि फटाके यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडला जाईल? ...
उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ...
दिवाळी व पाडव्यासाठी शासकीय कार्यालयाना चार दिवसांच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. यातील धनत्रयोदशीला १७ आॅक्टोबरची सुटी विभागीय आयुक्तांनी घोषीत केली आहे ...