Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali Celebration 2025: थेंबभर तेल वापरून जास्तीत जास्त वेळ पणत्या तेवत ठेवण्याचा हा एक खास उपाय दिवाळीच्या काळात सगळ्यांनाच उपयोगी येणारा आहे...(how to lighten diya using just a drop of oil?) ...
Diwali Muhurat Trading 2025 Date and Time Details: दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार खुला होईल. ...
Diwali Kandil 2025 Ideas: Diwali lantern ideas: Latest Diwali kandil designs: आपल्यालाही युनिक आणि वेगळा कंदील दारासाठी हवा असेल तर काही खास पर्याय पाहा. ...
IRCTC Website Down ahead of Diwali: रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक करणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट आज पुन्हा एकदा डाऊन झाली. यामुळे तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ...