लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
निम्म्या कर्मचार्‍यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज - Marathi News | Services of firefighters by half the employees; Ready even in Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निम्म्या कर्मचार्‍यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज

अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्‍यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़ ...

गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात - Marathi News | In Sanchi, the birth of the dwarf, the image of the massacre | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात

लाऊडस्पीकरवर होणा-या अजानवर गप्प का आहेत सेक्युलर ? फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल  - Marathi News | Governor of Tripura angry over sc decision on crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाऊडस्पीकरवर होणा-या अजानवर गप्प का आहेत सेक्युलर ? फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल 

दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...

जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम - Marathi News | 'Diwali Dawa' program organized by Jalgaon Lokmat and LK Foundation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम

जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता.  ...

ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह - Marathi News | Celebration and enthusiasm for the youth in Thawli Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. राम मारुती रोड, तलावपाळीला लोकांचा महापूर आला होता. ...

वाहनचालक गेले भारावून; तेंडुलकर कुटुंबाकडून यंदाही दिवाळीत भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम  - Marathi News | Filled with driving; Activities from Tendulkar family to gift a gift card to Diwali this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचालक गेले भारावून; तेंडुलकर कुटुंबाकडून यंदाही दिवाळीत भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम 

व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी - Marathi News | US President Donald Trump celebrates Diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेत्यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ...

आॅनलाइन मोबाइल खरेदीचा धूमधडाका, तरुणाईसह सर्वांची पसंती - Marathi News |  Everybody likes to buy online mobile phones, young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन मोबाइल खरेदीचा धूमधडाका, तरुणाईसह सर्वांची पसंती

दिवाळीनिमित्त आॅनलाइन शॉपिंगचा धूमधडाका सध्या सुरू आहे. सरसकट सर्व आॅनलाइन शॉपिंग साइटवरती दिवाळी आॅफर्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. ...