पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली. अमेरिकी सरकार व प्रशासनातील भारतीय वंशाचे, तसेच भारतीय प्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. ...
ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच.. पण हे लख्खं उजळलेले दिवे माझ्यासोबत कायम असतील आणि त्या प्रकाशात मी प्रत्येक क्षणी आनंद वेचेल. आनंद वाटेल..जगण्याचं सेलिब्रेशन मनापासून करेल! आज. उद्या. कायम. ...
वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली. ...
संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातील तिस-या ओळीत, जणू काही दीपोत्सवाचा उद्देशच अत्यंत मोजक्या शब्दांत कथन केला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात!’ ...
परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे. ...
दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठ ...