लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
तुमच्या भेटीने कामाला नवा हुरूप येतो, मोदी यांची जवानांसोबत दिवाळी - Marathi News |  Your visit comes with a new look, Diwali with Modi's soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या भेटीने कामाला नवा हुरूप येतो, मोदी यांची जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

तामिळनाडूच्या अनेक खेड्यांची फटाक्यांविना होते दिवाळी - Marathi News |  Many villages in Tamil Nadu were without Diwali fireworks Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या अनेक खेड्यांची फटाक्यांविना होते दिवाळी

पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...

कंपन्यांचे ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट ४० टक्क्यांपर्यंत घटले, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम, असोचेमच्या सर्वेक्षणातील माहिती - Marathi News | Companies' Diwali Gift budget decreased by 40 percent, impact of non-voting, GST results, Assocham survey data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांचे ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट ४० टक्क्यांपर्यंत घटले, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम, असोचेमच्या सर्वेक्षणातील माहिती

औद्योगिक क्षेत्राकडून ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट सुमारे ३५ ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे, अशी माहिती औद्योगिक संघटना असोचेमने दिली आहे. ...

प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल - Marathi News | Due to the awakening, Kolhapurkar's 'Fire-cracking' will move towards | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. ...

दिवाळीत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला आली 'अनोखी' झळाळी - Marathi News | Golden Temple in Amritsar, 'Unique' in Diwali | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला आली 'अनोखी' झळाळी

इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात - Marathi News | Ivanka Trump tweets Diwali wishes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

दिवाळी पहाटने कोल्हापुरातील रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Duskha dhali dhokali rasik mausamudha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी पहाटने कोल्हापुरातील रसिक मंत्रमुग्ध

राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली. ...

सदैव राहो लक्ष्मीचा वास..लक्ष्मी कुबेर पूजन उत्साहात - Marathi News | Always be the Laxmi Vaas .. Lakshmi Kuber Poojan enthusiasm | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदैव राहो लक्ष्मीचा वास..लक्ष्मी कुबेर पूजन उत्साहात

मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आ ...