पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी! ...
लक्ष्मी पूजनाच्या रात्री फटाके फोडण्याच्या वादावरुन झालेल्या हाणामारीत 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्यातील मनमाड जीन परिसरातील ही घटना आहे. ...
आज शुक्रवार, २० आक्टोबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७४ सौम्यनाम संवत्सर,महावीर जैन संवत् २५४४ , गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. ...
लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, तसेच पणत्यांनी शहर उजळून निघाले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी पहाट, पणती उत्सव, रांगोळी स्पर्धा, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...