पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीत फटाके आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला. ...
अकोला : दिवाळी सण हा उत्सवाचा समजला जातो. यामध्ये अनेक गोष्टी नव्याने पहावयास मिळतात. मात्र, समाजातील अनेक घटक यापासून वंचित राहतात. या वंचितांच्या दिवाळीकरिता तरुणाई सरसावली आहे. लोकसहभागातून तब्बल ५00 जणांच्या चेहर्यावर या तरुणांनी हास्य फुलवि ...
जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान् ...
धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील हिवरा खुर्द पासून जवळच असलेल्या पारडी या आदिवासीबहुल भागातील फासेपारधी पाड्यावर दिवाळीच्या दिवशी जाऊन कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांचेसोबत फराळाचा अस्वाद घेतला. एक आगळी-वेगळी दिवाळी आणि ...