लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
४० टक्क्यांनी फटाक्यांच्या व्यवसायामध्ये झाली घट - Marathi News | Decrease in fire cracker business by 40 percent | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :४० टक्क्यांनी फटाक्यांच्या व्यवसायामध्ये झाली घट

मंदी, पावसाचा फटका, दिवाळीच्या काळात दुकाने रात्रंदिवस राहतात सुरू ...

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी - Marathi News | Shiv Sena celebrates double Diwali in Mira-Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी

सरनाईकांची हॅटट्रिक; नरेंद्र मेहतांचा झाला पराभव ...

पर्यावरणपूरक दिवाळीसाठी नेरुळमध्ये जनजागृती मोहीम - Marathi News | Awareness campaign in Nerul for environmentally friendly Diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरणपूरक दिवाळीसाठी नेरुळमध्ये जनजागृती मोहीम

दुष्परिणामांची माहिती ; बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून संदेश ...

नवी मुंबईत फटाके खरेदीला अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response to fireworks purchase in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत फटाके खरेदीला अल्प प्रतिसाद

दरात दहा टक्क्यांनी वाढ; पावसामुळे ग्राहकांची पाठ; दुकानदार चिंतेत ...

मुंबईत ‘हरित फटाके’ मिळेनात! - Marathi News | 'Green fireworks' not found in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘हरित फटाके’ मिळेनात!

दिवाळीत कमी प्रमाणात फटाके फोडले जावे, यासाठी जनजागृती केली जाते, परंतु आता पर्यावरणपूरक (हरित) फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

सुका मेव्याच्या बाजारपेठेलाही मंदीचा फटका - Marathi News | Dry fruit markets also hit a slowdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुका मेव्याच्या बाजारपेठेलाही मंदीचा फटका

मोठ्या कॉर्पोरेट ग्राहकांनी फिरवली पाठ; विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण ...

आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी - Marathi News | It's Diwali ... a crowd of consumers in the market for shopping | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे.महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही. ...

दिवाळीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठ फुल्ल - Marathi News | Debt market buys for Diwali shopping | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठ फुल्ल

दिवाळीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठ फुल्ल झाली होती. विशेष म्हणजे, शुक्रवारचा बाजार असल्यानेही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. ...