पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
राणेनगर येथील वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पाडव्यानिमित्त मेघमल्हार प्रस्तुत भावगीत व भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूर निरागस हो.., मेरे वतन के लोगो.. आदी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ...
केव्हा तरी पहाटे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, काळ्या मातीत मातीत, शोधू मी कुठे कशी तुला प्रिया, निसर्गराजा सांग एकतोय, गणनायका गणदैवताय अशी विविध भक्ती व भावगीतांनी रागिणी कामतीकर यांनी जेलरोड पहाट पाडवा कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ...
चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरस्पंदन प्रस्तुत मैफलीत गायक कांचन गोसावी, संदीप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार यांनी विविध गीते सादर केली. ...
ऋतू हिरवा, घनश्याम सुंदरा... या आणि अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात करण्यात आले. खंडोबा रायाच्या, हरे कृष्णा हरे कृष्णा, आली माझ्या घरी ही दिवाळी, शोधू मी, वारा गाई गाणी.. या गीताला श्रोत्यांकडून व ...
पहाटेच्या गारव्याबरोबरच आकाशकंदिलांची रोषणाई, सर्वत्र आनंद उल्हासाने भरलेल्या प्रसन्न वातावरणात उठी श्रीरामा.., ओंकारप्रधान.. या भाव व भक्ती गीतांनी सुरू झालेली दीपावली स्वरांची पहाट सुरमयी झाली. हळूहळू सूर्यकिरणांबरोबर खुलत गेलेल्या या मैफलीत रंग भर ...
शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली. ...