पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीत बसेसला प्रवाशांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उत्पन्न वाढीची संधी असल्याने महामंडळाने प्रवासी भाड्यात हंगामी वाढ करूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. गतवर्षीच्या तुलनेत एस.टी. महामंडळाचे उत्पन्न तब्बल ७३ लाखांनी कमी झाले आहे. ...
गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता. ...
दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दाग ...
दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे. ...
परदेशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात दिवाळी साजरी केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातर्फे हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीविषयक माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. दे ...
केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा म ...