Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या FOLLOW Diwali, Latest Marathi News पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Beauty Tips For Diwali Ubtan: दरवर्षी आपण विकतचं उटणं आणतोच. आता या दिवाळीला हे घरगुती, कडधान्यांपासून तयार केलेलं सात्विक उटणं लावून बघा. ...
दिवाळीपूर्वी बाजारात सर्वत्र खरेदीची धूम दिसत आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सर्वत्र विविध ऑफर्सचा पाऊस पडताना दिसतो. ...
Diwali 2022 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ एक वर मागितला होता, त्याचा आणि या प्रथेचा परस्पर संबंध जाणून घ्या! ...
Diwali: कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली ...
Diwali 2022: अनेक लोकप्रचलित समजुतींमुळे वस्तुस्थिती आणि प्रथा यातला भेद नष्ट होऊन ती रूढी बनू पाहते. त्याचा सारासार विचार व्हायला हवा, तो असा! ...
Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण फारसे चांगले मानले जात नसले तरी चार ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...
सध्याच्या स्मार्ट फोनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी होत चाललाय ...
कोरोना, संप, आघाडी सरकारने लावलेल्या कोर्ट कचेऱ्यातून आता सुटका झाल्यानंतर माझ्या एसटी कर्मचारी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. ...