लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..." - Marathi News | neha gadre shared photo of her 8 months old son ivaan wishes him first happy diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."

अभिनेत्रीच्या मुलाचं नाव माहितीये का? ...

शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड; तब्बल १४ वर्षांनंतर थकीत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | Diwali for farmers turned sweet; After 14 years, outstanding FRP money was deposited in farmers accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड; तब्बल १४ वर्षांनंतर थकीत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Sugarcane FRP तासगावकर काळातील थकीत एफआरपीची प्रक्रिया सुरू केली होती; पण एनसीडीसीने थकीत कर्जापोटी हा दौलत कारखाना लिलावात काढला होता. ...

बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण - Marathi News | Diljit Dosanjh Now Does Not Celebrate Diwali Due To Strained Relationship With Parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

अभिनेत्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Ful Market : मोगरा हजार रुपये किलो, लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती, गुलाबाचे दर कसे राहतील?  - Marathi News | Latest News Flower Market In diwali how will prices of marigold, shevanti and roses be for Lakshmi Pujan 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोगरा हजार रुपये किलो, लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती, गुलाबाचे दर कसे राहतील? 

Ful Market : लक्ष्मी पुजनासाठी फुलांचा बाजार सजला असून फुलांचे दर कसे राहतील हे पहावे लागणार आहे. ...

मांगल्याचे उजळले दीप, नरकासुर दहनानंतर दिवाळी सणाचा उत्साह; राज्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण - Marathi News | diwali festival enthusiasm after the burning of narkasur vibrant atmosphere everywhere in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांगल्याचे उजळले दीप, नरकासुर दहनानंतर दिवाळी सणाचा उत्साह; राज्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण

आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी ते कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपर्यंत दिवाळी सण साजरा केला जातो. ...

Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती - Marathi News | Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: How to perform Laxmi Pujan? See list of literature, auspicious times and rituals | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती

Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: यंदा मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन करावयाचे आहे, त्यासाठी दिलेली आवश्यक सर्व गोष्टींची एकत्रित यादी तुमच्याही संग्रही ठेवा.  ...

पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण... - Marathi News | Shahbaz Sharif Diwali Blessing: Has Pakistan's tone changed? Prime Minister Shahbaz Sharif wished Diwali; Hindus all over the world said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...

Shahbaz Sharif Diwali Blessing: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा संदेश दिला. 'प्रत्येक नागरिकाने शांततेत राहावे,' असे आवाहन. ...

खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश - Marathi News | shopping enthusiasm market vitality business class happy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश

लक्ष्मीपूजनासाठी झाडू, लाह्या-बत्ताशा, मिठाई, चोपडी घेण्यासाठी लगबग ...