लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
DSLR Like Photography on Smartphone: या दिवाळीत स्मार्टफोनद्वारे DSLR सारखे फोटो काढा; हे गॅजेट्स कामी येतील - Marathi News | Take photos like DSLR with your smartphone this Diwali; These gadgets will help you | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :या दिवाळीत स्मार्टफोनद्वारे DSLR सारखे फोटो काढा; हे गॅजेट्स कामी येतील

DSLR Like Photography on Smartphone: तुमच्याकडे कोणताही स्मार्टफोन (Smartphone) असुदे तुम्हाला तुमच्या मनाला भावेल असे फोटो निघत नाहीत. जर तुम्हाला डीएसएलआर (DSLR) सारखे फोटो काढायचे असतील तर त्यासाठी DSLR कॅमेरा असणे गरजेचे नाही. ...

DIWALI 2021: दिवाळीच्या आनंदाला यंदाही चिनी रोषणाईचेच कोंदण!, सुमारे १५०० कोटींच्या मालाची होणार उलाढाल - Marathi News | DIWALI 2021: Chinese lights to celebrate Diwali this year too, goods worth Rs 1,500 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या आनंदाला यंदाही चिनी रोषणाईचेच कोंदण!

DIWALI 2021: गेल्या सहा-सात महिन्यांपासून चीनहून माल दाखल झालेला नसतानाही मुंबईच्या बाजारपेठांत मालाचा पन्नास टक्के साठा व्यापाऱ्यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत.  ...

Dharavi : मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट; मातीचे किल्ले, नक्षीदार पणत्यांना मोठी मागणी - Marathi News | Great demand for unique sparklers, earthen forts, ornate pottery at Dharavi's Kumbharwada in Mumbai this year pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट

Dharavi : यंदा दिवाळीच्या आधीच सरकारने निर्बंध शिथिल केल्याने धारावीच्या कुंभारवाड्यात दिवाळीचा झगमगाट दिसून येत असून, व्यापारी सुखावले आहेत. ...

Shankarpali Recipe : खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळींसाठी 'या' टिप्स; एकदा खाल खात राहाल - Marathi News | Diwali Special Shankarpali Recipe : How to make perfect sweet or salty Shankarpali for diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळींसाठी 'या' टिप्स; एकदा खाल खात राहाल

Diwali Special Shankarpali Recipe Cooking tips : शंकरपाळी खुसखुशीत येण्यासाठी पीठ मळण्याआधी तुपाचं मोहन घालायला विसरू नका.  ...

दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल? - Marathi News | Thinking of wearing a beautiful traditional sari for Diwali? 5 Traditional sarees, which one to choose? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल?

दिवाळीच्या तीन दिवसांपैकी एका दिवशी तरी ट्रॅडिशनल लूक केला जातो. पारंपरिक काठपदर साडीशिवाय ट्रॅडिशनल लूकला शोभाच नाही. म्हणूनच तर दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायची असेल तर या ५ प्रकारच्या मुख्य पारंपरिक साड्यांवर एकदा नजर टाकाच. ...

MSRTC : राज्यातील ST कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ - Marathi News | MSRTC : Diwali gift to ST employees in the state, 5 per cent increase in dearness allowance by anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MSRTC : राज्यातील ST कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

फटाक्याच्या दुकानासह ३५० जणांना एनओसी प्रमाणपत्र,  उल्हासनगर महापालिकेच्या टार्गेटवर फटाक्यांची दुकाने - Marathi News | NOC certificate to 350 people including firecracker shops, firecracker shops on target of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्याच्या दुकानासह ३५० जणांना एनओसी प्रमाणपत्र,  उल्हासनगर महापालिकेच्या टार्गेटवर फटाक्यांची दुकाने

उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. ...

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० सानुग्रह अनुदान जाहीर, कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार  - Marathi News | Diwali festival 15,500 Bonus for Thane Municipal Corporation employees, one month salary as a bonus to contract workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० सानुग्रह अनुदान जाहीर, कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार 

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी  कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने  कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे .  ...