Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali Cleaning Tips : डोअर मॅट स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लिनरचा वापर करावा लागेल असं नाही. तुम्ही घरच्याघरी लिक्विड तयार करून डोअर मॅट क्लिन करू शकता. ...
Shopping Tips For Makeup Kit: दिवाळीसाठी मेकअपचं सामान खरेदी करायचं असेल तर ही एक चांगली ऑफर आहे. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत सगळे कॉस्मेटिक्स मिळतील.... ...
Saree Pallu or Dupatta Hack: सणावाराला डोक्यावरून पदर घ्यावाच लागतो आणि मग तो वारंवार सटकतो.... असे होऊ नये म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहा (simple trick to fix saree pallu on head). ...
Maang Tika Hack: सणावाराला काही जणी हमखास बिंदी किंवा मांगटिका लावतात. पण ती सारखी सटकते त्यामुळे मग वैताग येऊन जातो. (How do you set Maang Tikka in place?) ...
Diwali Special New Style Blouse Sleeves Pattern : या दिवाळीला तुम्ही काठा पदराची किंवा ऑरगेंजा कोणतीही साडी घेणार असाल तरीही त्यावर सुट होतील असे लेटेस्ट स्लिव्हजचे डिजाईन्स पाहूया ...
Shopping Tips For Readymade Blouse For Festive Season: बऱ्याचशा साड्यांवर सहज चालून जाईल असं सुंदर ब्लाऊज.... बघा रेडिमेड ब्लाऊजचे किती छान पर्याय उपलब्ध आहेत. ...