Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीसाठी घ्या १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत पूर्ण मेकअप किट! प्रायमर ते लिपस्टिक-मिळेल सगळं

दिवाळीसाठी घ्या १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत पूर्ण मेकअप किट! प्रायमर ते लिपस्टिक-मिळेल सगळं

Shopping Tips For Makeup Kit: दिवाळीसाठी मेकअपचं सामान खरेदी करायचं असेल तर ही एक चांगली ऑफर आहे. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत सगळे कॉस्मेटिक्स मिळतील....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 04:46 PM2023-10-28T16:46:11+5:302023-10-28T16:47:05+5:30

Shopping Tips For Makeup Kit: दिवाळीसाठी मेकअपचं सामान खरेदी करायचं असेल तर ही एक चांगली ऑफर आहे. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत सगळे कॉस्मेटिक्स मिळतील....

Grab a complete makeup kit for Diwali at less than Rs 1000! Everything from primer to lipstick | दिवाळीसाठी घ्या १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत पूर्ण मेकअप किट! प्रायमर ते लिपस्टिक-मिळेल सगळं

दिवाळीसाठी घ्या १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत पूर्ण मेकअप किट! प्रायमर ते लिपस्टिक-मिळेल सगळं

Highlightsप्रायमरपासून ते लिपस्टिकपर्यंत सगळ्याच मेकअपच्या सामानाची खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा.

दिवाळीनिमित्त अनेकींची खरेदी सुरू झाली आहे. दिवाळीला कपड्यांची खरेदी तर बहुसंख्य जणी करतातच. पण खास दिवाळीचे औचित्य साधून अनेक जणींना त्यांची जुनी झालेली मेकअप किटही बदलायची असते. किंवा मेकअपचं सामान नव्याने घ्यायचं असतं. तुम्हालाही प्रायमरपासून ते लिपस्टिकपर्यंत सगळ्याच मेकअपच्या सामानाची खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा. यामध्ये अगदी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मेकअपच्या वेगवेगळ्या वस्तू मिळतील (complete makeup kit for Diwali at less than Rs 1000). त्यापैकी तुमच्याकडे कोणत्या नाहीत ते एकदा बघा आणि त्यानुसार कोणता सेट घ्यायचा ते ठरवा...

१ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मेकअप किटची खरेदी

 

१. Just Herbs हा एक चांगला ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो. त्याचे सगळे प्रोडक्ट हर्बल असतात. या ब्रॅण्डच्या मेकअप किटमध्ये काजळ, ३ इन १ प्रायमर, १ लिक्विड लिपस्टिक, सेरम, फाउंडेशन, टोनर आणि ब्लशर असं सगळं मिळत आहे. या मेकअप किटची किंमत सध्या ७४९ रुपये आहे. बघा यातलं बरंचसं सामान तुमच्याकडे नसेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C2YSFNQT

 

 

२. Blue Heaven हा देखील एक नावाजलेला ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डच्या मेकअप किटला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे तो नक्कीच चांगल्या दर्जाचा असणार. या किटमध्ये कॉम्पॅक्ट पावडर, मॅट लिपस्टिक, आय लायनर, आयब्रो पेन्सिल, काजळ, लिप ग्लॉस, लिप बाम, फाउंडेशन, मस्कारा आणि एक स्क्रंची अशा तब्बल १० वस्तू आहेत. ही किट ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CG6DWZZY?th=1

 

 

३. Swiss Beauty या ब्रॅण्डची मेकअप किटही उपलब्ध आहे. त्यामध्ये BB Foundation with SPF15, १० वेगवेगळ्या शेड्स असणारे लिप पॅलेट, स्मज प्रुफ आणि वॉटर प्रुफ आय लायनर आणि मस्कारा असं साहित्य उपलब्ध आहे. लिप पॅलेटचा उपयोग तुम्ही आयशॅडो तसेच ब्लशर म्हणूनही करू शकता. ही किट ८५० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BPPGSZMV 

 

Web Title: Grab a complete makeup kit for Diwali at less than Rs 1000! Everything from primer to lipstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.