पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीतील लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण अतिशय महत्त्वाचे मानले जाते. काही गोष्टी केल्याने नुकसान होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Diwali 2022: आपण केवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडतो, पण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी हे लक्षात घेतले तर आधी विष्णू प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हे रमा एकादशीचे औचित्य! ...