लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीकरिता गावाकडे येणाऱ्यांचे दिवाळे; ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ - Marathi News | private travels have increased ticket prices during Diwali | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिवाळीकरिता गावाकडे येणाऱ्यांचे दिवाळे; ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ

रेल्वेगाड्या रद्दचा फटका ...

Diwali 2022: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंचे 'हे' श्लोक निश्चितच ठरतील फलदायी! - Marathi News | Diwali 2022: On the occasion of Rama Ekadashi and Govats Dwadashi, 'These' Shlokas of Lord Vishnu will definitely be fruitful! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंचे 'हे' श्लोक निश्चितच ठरतील फलदायी!

Diwali 2022: आज दिवाळीची सुरुवात झाली, ही सुरुवात या प्रासादिक मंत्रांनी करा, दिवाळी आनंदात जाईल.  ...

Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणा 'या' छोट्या-छोट्या वस्तू, पूर्ण होईल मनोकामना! - Marathi News | dhanteras 2022 buy these things on dhanteras every wish will be fulfilled | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणा 'या' छोट्या-छोट्या वस्तू, पूर्ण होईल मनोकामना!

मीरा-भाईंदरमध्ये फटाके विक्रेत्यांच्या फायद्यासाठी महापालिकेचे मनमानी परवाने; शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या आई-वडिलांसह रहिवाश्यांनी केला विरोध - Marathi News | Arbitrary municipal licenses for the benefit of firecracker sellers in Mira-Bhayander; Martyr Major Kaustubh Rane's parents and residents protested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाके विक्रेत्यांना मनपाचे मनमानी परवाने; शहिद कौस्तुभ राणेंच्या आई-वडिलांसह रहिवाशांकडून विरोध

Mira-Bhayander: मिरा भाईंदर मध्ये गल्ली बोळात वाट्टेल तिकडे फटाके स्टॉल यंदा थाटलेले असून अनेक स्टॉल ना परवानगी नाही तर पालिकेने दिलेली काहींना दिलेली परवानगी सुद्धा दरवर्षी प्रमाणेच नियम बासनात गुंडाळून दिल्याने संताप व्यक्त होत आहे . ...

Diwali 2022: लक्ष्मी पूजेची परंपरा कधीपासून सुरू झाली व या सणाचे मुख्य उद्दिष्ट काय ते जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2022: Know when the tradition of Lakshmi Puja started and what is the main purpose of this festival! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: लक्ष्मी पूजेची परंपरा कधीपासून सुरू झाली व या सणाचे मुख्य उद्दिष्ट काय ते जाणून घ्या!

Diwali 2022: एरव्ही कोणत्याही अमावस्येला शुभ कार्य केले जात नाही; अपवाद लक्ष्मीपूजनाचा! का? वाचा... ...

Diwali 2022: दिवाळीचे अभ्यंगस्नान करताना 'या' चुका प्रामुख्याने टाळा; जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत! - Marathi News | Diwali 2022: Avoid 'These' Mistakes Mainly While Taking Diwali Bath; Learn the scientific method! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: दिवाळीचे अभ्यंगस्नान करताना 'या' चुका प्रामुख्याने टाळा; जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

Diwali 2022: दिवाळीचे अभ्यंगस्नान साबणाने नाही तर उटणं लावून का करायचे असते, जाणून घ्या शास्त्रीय कारण... ...

फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ - Marathi News | Consumers turn back to purchase crackers as prices rise in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे. ...

दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ - Marathi News | Distribution of 'Anand Shidha' to six lakh poor in Thane for Diwali snack started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ

शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ...