Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Kolhapur News: धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने आज, रविवारपासून प्रारंभ झाला आहे. ...
Jalgaon Diwali Pahat: नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ‘उठी उठी गोपाळा, घनश्याम सुंदरा, ओम नमोजी आद्या’ या भूपाळीचे स्वर भाऊंच्या उद्यानात सर्वदूर पसरले आणि वातावरण चैतन्यमय झाले. ...
शास्त्रीय संगीताचा वारसा असणारे मराठी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर यांनी अनेक गाणी गावून संगीतप्रेमींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं. ...