लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali 2023 : द्रौपदी मानलेली बहीण असूनही कृष्णाची लाडकी का? वाचा ही छानशी गोष्ट! - Marathi News | Diwali 2023: Why is Draupadi loved by Krishna even though she is supposed to be his sister? Read this great story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023 : द्रौपदी मानलेली बहीण असूनही कृष्णाची लाडकी का? वाचा ही छानशी गोष्ट!

Diwali 2023: 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' असं गोडं नातं असतं भाऊ बहिणीचं; त्याच नात्याचा हा उत्सव! ...

Bhai Dooj 2023: भाऊबीज : काळ बदलला पण भावा बहिणीच्या नात्यातला ओलावा टिकून आहे! - Marathi News | Bhai Dooj 2023: Times have changed but the bonding of brother-sister relationship remains; The festival that adds to it is Bhai Dooj! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bhai Dooj 2023: भाऊबीज : काळ बदलला पण भावा बहिणीच्या नात्यातला ओलावा टिकून आहे!

Bhai Dooj 2023: भावा बहिणीचे नाते घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे, पण भेटीगाठी पलीकडे असलेले या सणाचे महत्त्वही जाणून घेऊ.  ...

Bhai Dooj 2023: यमराजाने भाऊबीजेत आपल्या सर्वांसाठी काय ओवाळणी घातली होती माहितीय? वाचा - Marathi News | Bhai Dooj 2023: Yamraja's sister asked for Bhai Dooj not just for herself but for all of us? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bhai Dooj 2023: यमराजाने भाऊबीजेत आपल्या सर्वांसाठी काय ओवाळणी घातली होती माहितीय? वाचा

Bhai Dooj 2023:भाऊबीजेला बहीण भावाकडून ओवाळणी घेते, या प्रथेनुसार भाऊबीजेला आलेल्या यमराजाकडे यमुनेने मोठे वरदान मागून घेतले...  ...

कारागृहाच्या भकास भिंतीआडून मधुर स्वर; कैद्यांच्या ह्रद्यातून उमटले आठवणींचे सूर - Marathi News | Sweet tones from behind the prison walls; The songs of memories emerged from the hearts of the prisoners in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहाच्या भकास भिंतीआडून मधुर स्वर; कैद्यांच्या ह्रद्यातून उमटले आठवणींचे सूर

दिवाळी निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते ...

प्रवाशांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 'त्यांचे' समर्पण; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन - Marathi News | 'Their' dedication to make Diwali sweet for passengers; 550 trains on the day of Lakshmi Puja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 'त्यांचे' समर्पण; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन

गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे. ...

बुकी बाजारात दिवाळीला फुटले फुसके फटाके; बड्या बुकींचे शटर डाऊन - Marathi News | Firecrackers burst on Diwali at Buki Bazar; Big bookies shutter down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुकी बाजारात दिवाळीला फुटले फुसके फटाके; बड्या बुकींचे शटर डाऊन

बड्या बुकींचे शटर डाऊन : अनेकांचे थाटामाटात लक्ष्मीपूजन : 'फटकेबाजी' ऐवजी 'फटाकेबाजी' ...

लक्ष्मीपूजन झाल्यावर मूर्तीसह १० लाखांचा ऐवज चोरी; दरवाजा उघडे ठेवून झोपणे महागात - Marathi News | After Lakshmi Pujan, theft of 10 lakhs along with the idol, sleeping with the door open became expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीपूजन झाल्यावर मूर्तीसह १० लाखांचा ऐवज चोरी; दरवाजा उघडे ठेवून झोपणे महागात

देवघरात चांदीच्या तीन मूर्त्या, सोन्याचे लहानमोठे ९ बिस्कीट, चांदीची नाणी, रोख ८० हजार ठेवले होते. रात्री पूजना झाल्यावर सर्व झोपले. ...

मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला - Marathi News | A young man who went to bathe in the river with his friends drowned in the river of vainganga in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला

१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. ...