लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
आली दिवाळी-गेली दिवाळी; डब्यात तळाशी उरलेल्या फराळाचा फडशा पाडताना विचारा स्वत:ला निवांतपणा कुठं हरवला? - Marathi News | life after Diwali, changing mood and good food. Diwali and celebration of life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आली दिवाळी-गेली दिवाळी; डब्यात तळाशी उरलेल्या फराळाचा फडशा पाडताना विचारा स्वत:ला निवांतपणा कुठं हरवला?

आता दिवाळी पुर्वीसारखी राहिली नाही म्हणत उरलेला फराळ संपवताना स्वत:लाही विचारायला हवेत काही प्रश्न! ...

दिवाळीत रत्नागिरी एसटी विभागाच्या तिजोरीत साडेतीन कोटींचा 'प्रकाश', जादा बससेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | During Diwali Ratnagiri ST department received an income of three and a half crores | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळीत रत्नागिरी एसटी विभागाच्या तिजोरीत साडेतीन कोटींचा 'प्रकाश', जादा बससेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवाशांसाठी सवलती जाहीर केल्याने प्रवाशांची पावले पुन्हा एसटीकडे वळली ...

तुळशी विवाहाचा सण खास, दारात काढा रांगोळी झक्कास. फक्त 'H' काढून भोवतीने रंग भरा, पाहा रांगोळीची सोपी डिझाईन - Marathi News | Tulsi vivah rangoli using trick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशी विवाहाचा सण खास, दारात काढा रांगोळी झक्कास. फक्त 'H' काढून भोवतीने रंग भरा, पाहा रांगोळीची सोपी डिझाईन

Tulsi vivah rangoli using trick : चिमटीत रांगोळी धरता येत नाही म्हणून, छाप काढू नका. सोप्या पद्धतीची पण आकर्षक रांगोळी काढण्याची ट्रिक पाहा ...

तुळशी विवाहनिमित्त कपभर गव्हाच्या पिठाचा करा पौष्टीक शिरा, तोंडात घालताच विरघळेल-आरोग्यासाठी उत्तम - Marathi News | This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशी विवाहनिमित्त कपभर गव्हाच्या पिठाचा करा पौष्टीक शिरा, तोंडात घालताच विरघळेल-आरोग्यासाठी उत्तम

This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe : रव्याचा शिरा नेहमीचाच, यंदा अचूक प्रमाणात गव्हाच्या पिठाचा शिरा करून पाहा.. ...

दिवाळीनंतर विषाणूजन्य ‘ताप’ श्वसनविकार, पोटाच्या तक्रारी; मास्क वापरण्याचा सल्ला - Marathi News | Viral fever after Diwali Respiratory disorders stomach complaints Advice on using a mask | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीनंतर विषाणूजन्य ‘ताप’ श्वसनविकार, पोटाच्या तक्रारी; मास्क वापरण्याचा सल्ला

सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम ...

दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड - Marathi News | 9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे.... ...

दसरा-दिवाळी ठरली १२०० कोटींची; छत्रपती संभाजीनगरवासीयांकडून मनसोक्त खरेदी - Marathi News | Dussehra-Diwali is worth 1200 crores; Happy shopping from Chhatrapati Sambhajinagar residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा-दिवाळी ठरली १२०० कोटींची; छत्रपती संभाजीनगरवासीयांकडून मनसोक्त खरेदी

यंदा दिवाळी पहिल्या पंधरवड्यात आल्याने नागरिकांनी महिन्याचे सामान व दिवाळीचे सामान, अशी एकत्रित खरेदी केली. ...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच परतली हरवलेली घरची ‘लक्ष्मी’; मनोरुग्ण तरुणी सुखरूप घरी - Marathi News | On the day of Lakshmi Puja, the lost 'Lakshmi' of the house returned; Psychotic young woman safely home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच परतली हरवलेली घरची ‘लक्ष्मी’; मनोरुग्ण तरुणी सुखरूप घरी

हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांमुळे मनोरुग्ण अवस्थेत हरवलेली तरुणी परतली सुखरूप तिच्या घरी... ...