लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या - Marathi News | How will future cotton market prices be in January? know more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | sanugrah grant ball in Chief Minister Eknath Shinde's court; Demand for 25 thousand grace grant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Diwali 2023: Diwali can mean something we never imagined! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल!

Diwali 2023: दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, नातेवाईक, सुट्ट्या एवढाच त्याचा आवाका नाही, तर त्यामागचा अध्यात्मिक दृष्टिकोनही समजून घ्या! ...

फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना ३ ट्रिक्स वापरा, आरश्यासारखी चमकेल फरशी - Marathi News | Diwali Cleaning Tips : How to Remove Stains from Tile Without Damaging the Surface | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना ३ ट्रिक्स वापरा, आरश्यासारखी चमकेल फरशी

Diwali Cleaning Tips : रंग देताना, पंखे स्वच्छ करताना किंवा घरातील कोणत्याही वस्तूंची साफसफाई करताना फरशी खराब होते.  ...

झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट - Marathi News | Online Shopping Tips For Diwali Lighting, Lights for Festival Home Decoration, Indoor Outdoor Decoration in Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

Online Shopping Tips For Diwali Lighting: दिवाळीला तुमच्या घरावर एकदम नव्या स्टाईलची, देखणी लाईटिंग करायची असेल तर हे काही मस्त पर्याय एकदा बघून घ्यायलाच पाहिजेत... ...

ना मैदा-ना सोडा, कपभर गव्हाच्या पिठाची आप्पे पात्रात करा खुसखुशीत नानकटाई, पौष्टीक रेसिपी-टिकेल महिनाभर - Marathi News | Whole wheat nankhatai recipe / Healthier festival nankhatais | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना मैदा-ना सोडा, कपभर गव्हाच्या पिठाची आप्पे पात्रात करा खुसखुशीत नानकटाई, पौष्टीक रेसिपी-टिकेल महिनाभर

Whole wheat nankhatai recipe / Healthier festival nankhatais : गव्हाच्या पिठाची नानकटाई, ती पण आप्पे पात्रात? कधी करून पाहिलं आहे का? ...

साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो - Marathi News | Goodbye dull skin: 4 simple home remedies to rejuvenate your skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो

Goodbye dull skin: 4 simple home remedies to rejuvenate your skin : दिवाळीत चेहऱ्याची घ्या अशी काळजी, ऐन दिवाळीत दिसाल सुंदर-फ्रेश ...

Diwali 2023: कालौघात दिवाळीचे रुपडे पालटले असले, तरी शाश्वत आनंद तोच आहे; 'या' कवितेसारखा! - Marathi News | Diwali 2023: Though Diwali has changed by years, the eternal joy remains the same; Like this poem! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: कालौघात दिवाळीचे रुपडे पालटले असले, तरी शाश्वत आनंद तोच आहे; 'या' कवितेसारखा!

Diwali 2023: दिवाळीचा खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत दडला आहे, त्याचीच उजळणी करून देणारी सुंदर कविता नक्की वाचा.  ...