पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
मागच्या वर्षी सणासुदीच्या हंगामात देशभरातील बाजारात ३.५ लाख कोटींची उलाढाल झाली होती. यंदा यापेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज कॅटने व्यक्त केला आहे. ...
Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणीने पैसा हातात नसल्याने अनेकदा आपले मन मारले होते. एखादी साडी आवडली, एखादा कुर्ती आवडली तर ती तिला घेता येत नव्हती... मुलाला एखादी वस्तू घेता येत नव्हती... ...
सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये सभासदांना अदा केले आहेत. परतीची ठेव १५० रुपये कपात, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरण एक रुपया कपात करून उर्वरित टनाला ३२० रुपये देण्यात येणार आहेत. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन देईल तेवढ्याच रकमेवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्य सरकारच्या मध्यस्थीने आणखी काही वाढ मिळविता येईल का, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत. ...
Diwali Muhurat Trading 2024: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते. परंतु या दिवशी एका तासासाठी शेअर्स खरेदी विक्रीसाठी शेअर बाजार खुला ठेवण्यात येतो. या खास लाइव्ह ट्रेडिंग सेशनला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. ...