लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवा, अन्यथा कारवाई; पुणे महापालिका अन् पुणे पोलिसांमध्येच जुंपली - Marathi News | Stop road digging till Diwali otherwise action will be taken Pune Municipal Corporation and Pune Police clash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवा, अन्यथा कारवाई; पुणे महापालिका अन् पुणे पोलिसांमध्येच जुंपली

ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समज देत दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवण्याचे आदेश दिले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे ...

दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण... - Marathi News | diwali cleanup uncovers treasure 2 lakh worth of 2000 rupee notes found old dth box | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

एका कुटुंबाला दिवाळीच्या साफसफाईदरम्यान २००० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. ...

दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल! - Marathi News | diwali 2025 wishes for wealth happiness and prosperity will be fulfilled lakshmi devi puja preparation vastu shastra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!

Diwali 2025 Laxmi Puja Preparation Vastu Tips In Marathi: दिवाळी लक्ष्मी आगमनाची तयारी करताना काही गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती! - Marathi News | Swami Samartha: Start devotion to Swami on Pushya Nakshatra, you will gain momentum in spirituality, and progress in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!

Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा.  ...

पश्चिम महाराष्ट्रातील दिवाळी फराळातला झणझणीत पदार्थ, पारंपरिक लाटी वडी! तेलकट होऊन नये म्हणून ३ टिप्स - Marathi News | Diwali faral How to make traditional Lati Vadi from Western Maharashtra Step-by-step Lati Vadi recipe A Special Spicy Snack for Diwali food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पश्चिम महाराष्ट्रातील दिवाळी फराळातला झणझणीत पदार्थ, पारंपरिक लाटी वडी! तेलकट होऊन नये म्हणून ३ टिप्स

Diwali Faral: Lati Vadi recipe: Spicy Diwali farsan: अगदी कुरकुरीत, खमंग लाटी वडी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. ...

राज्याच्या हवामानात बदल होणार; रजेवर गेलेला पाऊस दिवाळीत 'या' भागात हजेरी लावणार - Marathi News | There will be a change in the state's weather; Rains that have gone on leave will appear in 'these' areas during Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या हवामानात बदल होणार; रजेवर गेलेला पाऊस दिवाळीत 'या' भागात हजेरी लावणार

Maharashtra Rain वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचे सर्वाधिक प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाचा अंदाज राहील. ...

६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड! - Marathi News | MSRTC Employees, Diwali Gift, Eknath Shinde, Salary Arrears, Sanugrah Anudan, Festival Advance, Financial Relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!

MSRTC Employee: राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ...

खरेदीसाठी गर्दीच गर्दी चोहीकडे; रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे ग्राहकांना चालणे झाले कठीण - Marathi News | Crowds throng Chohi for shopping; Vehicle parking on the street makes it difficult for customers to walk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरेदीसाठी गर्दीच गर्दी चोहीकडे; रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे ग्राहकांना चालणे झाले कठीण

वाहतूक पोलिस कुठेच दिसून येत नव्हते, यामुळे ग्राहकांचे अर्धे लक्ष दुकानात खरेदीकडे आणि अर्धे लक्ष वाहनाकडे लागले होते. ...