लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा - Marathi News | diwali 2025 do these things while bringing lakshmi devi idol or photo at home know the important rules and right direction in marathi vastu tips | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा

Diwali 2025 Laxmi Devi Idol Rules: दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेबाबत काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जाणून घ्या... ...

Diwali 2025: ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास टिप्स- चेहऱ्यावर येईल दिव्यांसारखं सोनेरी तेज.. - Marathi News | 3 tips by nutritionist rujuta divekar for glowing skin in Diwali 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025: ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास टिप्स- चेहऱ्यावर येईल दिव्यांसारखं सोनेरी तेज..

Skin Care Tips By Rujuta Divekar: दिवाळीच्या दिवसांत (Diwali 2025) चेहऱ्यावर छान तेज हवं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहाच... ...

Diwali Bonus: नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार? - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation Approves Rs 34,500 Diwali Ex-Gratia for Employees, Highest Ever | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Diwali Bonus: नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?

नवी मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ३४ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले.  ...

दिवाळीत सोनपापडीची होते टिंगलटवाळी, पण सोनपापडी आली कुठून? कुणी केली पहिल्यांदा ही मिठाई.. - Marathi News | Sonpapadi is a delicacy during Diwali, but where did Sonpapadi come from? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत सोनपापडीची होते टिंगलटवाळी, पण सोनपापडी आली कुठून? कुणी केली पहिल्यांदा ही मिठाई..

Sonpapadi is a delicacy during Diwali, but where did Sonpapadi come from? : सोनपापडी नक्की आली कुठून? ...

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण! - Marathi News | Dhan Teras 2025: There is a mythological reason behind worshipping Dhanvantari and Lakshmi on Dhantrayodashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

Dhanteras 2025 Puja Importance: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी सुदृढ आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पुजा करतात, पण पाठोपाठ लक्ष्मी पूजा का? यामागचे कारण जाणून घ्या. ...

जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या हातांनी तयार करा पारंपरिक उटणं, पद्धत सोपी -केमिकल फ्री दिवाळी! - Marathi News | How to make homemade sugandhi and Chemical free utane at home on this Diwali! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या हातांनी तयार करा पारंपरिक उटणं, पद्धत सोपी -केमिकल फ्री दिवाळी!

Homemade sugandhi Utane : आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे मिळतात. काहींमध्ये घातक केमिकल्स असतात. त्यामुळे आज आपण पाहूया, घरच्या घरी नैसर्गिक आणि सुगंधी उटणे कसं तयार करायचं. ...

Diwali 2025 : आली दिवाळी-दारी घालते सडा रांगोळी! सगळ्यांपेक्षा वेगळ्या सुंदर रांगोळ्यांचे पाहा ‘हे’ डिझाइन्स - Marathi News | Diwali 2025 : latest rangoli designs for diwali celebration see-photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025 : आली दिवाळी-दारी घालते सडा रांगोळी! सगळ्यांपेक्षा वेगळ्या सुंदर रांगोळ्यांचे पाहा ‘हे’ डिझाइन्स

Diwali Rangoli Tips : हे रांगोळी डिझाइन तुम्ही रंगीत तांदूळ, कोरडा पीठ, रंगीत रेती, फूलांच्या पाकड्या, फुलं यांपासून करु शकता.  ...

दिवाळीसाठी घर स्वच्छ झालं; पण साफसफाई करून हात काळवंडले? ३ उपाय- हात होतील कोमल, सुंदर - Marathi News | how to do manicure at home, 3 tips to make your hands and palm soft, how to remove tanning from hand | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी घर स्वच्छ झालं; पण साफसफाई करून हात काळवंडले? ३ उपाय- हात होतील कोमल, सुंदर

Beauty Tips: दिवाळीची कामं करून हात कोरडे, रखरखीत होऊन काळवंडले असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय घरच्याघरी करून पाहा..(how to do manicure at home?) ...