Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. ...
काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे. ...
दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. ...
भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आल ...