लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीची भेट देण्यासही कंपन्यांनी हात आखडले... - Marathi News | Companies compromise on Diwali gift because of GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीची भेट देण्यासही कंपन्यांनी हात आखडले...

यंदाची दिवाळी खासगी कंपन्यांसाठी खूपच डोकेदुखीची ठरली असून कर्मचाऱ्यांवर खर्च करताना या कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. ...

श्रिया पिळगांवकर या ठिकाणी साजरी करतेय दिवाळी - Marathi News | Diwali is celebrating Shriya Pilgaonkar in this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगांवकर या ठिकाणी साजरी करतेय दिवाळी

एकुलती एक या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकरने पदार्पण केले होते. ...

Diwali 2018 : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आणि महत्त्व! - Marathi News | Diwali 2018: Lakshmi Puja shubh muhurat, vidhi, time and significance | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Diwali 2018 : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आणि महत्त्व!

देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तर घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.. ...

दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख - Marathi News | Welcome to Diwali: The darkness of despair penetrates the light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख

दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या. ...

राजकीय प्रभावासाठी घेतला ‘दिवाळी पहाट’चा आधार - Marathi News | The basis of the 'Diwali Pahat' taken for political influence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय प्रभावासाठी घेतला ‘दिवाळी पहाट’चा आधार

कुटुंबीय, मित्र परिवारासह घरी साजरी करण्यात येणारी दिवाळी पहाट आता मुंबईतील गल्लोगल्ली साजरी होऊ लागली आहे. ...

दिवाळीत घ्या ज्ञानदीप उजळवण्याचा वसा - Marathi News |  Knowledge of Diwali | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीत घ्या ज्ञानदीप उजळवण्याचा वसा

पेटलेली पणती मानवी अस्तित्वाची चाहूल देत असते. श्रीमंतांची घरे इलेक्ट्रिकच्या माळांनी सुशोभित असतात. तर गरिबाच्या झोपडीच्या दारात थरथरणारी पणतीतील वात दिलासा देत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा यातून दिसते. ...

जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी - Marathi News | Diwali celebration in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता. ...

डोंबिवलीतील फडके रोडवर झाला ढोल-ताशाचा गजर - Marathi News | Dhol-Tasha alarm on Dombivli's Phadke road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील फडके रोडवर झाला ढोल-ताशाचा गजर

फटाके फोडण्याची विशिष्ट वेळ न्यायालयाने ठरवून दिल्याने मंगळवारी डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी फटाक्यांच्या नव्हे तर ढोल ताशांच्या गजरात सुरु झाली. विविध ढोल ताशा पथके या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...