लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
शरद पवार यांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दोन किमी रांगा  - Marathi News | Two km queue in Baramati to greet Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दोन किमी रांगा 

पाडव्यानिमित्त ‘पवारसाहेबां’ना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून गर्दी झाली होती. यावेळी दोन किलोमीटर रांगा लागल्याचे चित्र होते. ...

झहीर खानने केली दिवाळीला पूजा; तर चाहते म्हणाले, काफिर... - Marathi News | Zaheer Khan worships Diwali; So the fans said, Kafir ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झहीर खानने केली दिवाळीला पूजा; तर चाहते म्हणाले, काफिर...

मुंबई : सध्याच्या घडीला दिवाळीचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. लोकांनी हा सण साजरा करण्यासाठी बरीच तयारी केली आहे. फटाके, ... ...

भांब राजा येथील १३० वर्षे जुनी गायगोधन परंपरा, पाडव्यादिवशी घोंगडीवर बसवितात गाई - Marathi News | Diwali : Gaigodhan tradition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भांब राजा येथील १३० वर्षे जुनी गायगोधन परंपरा, पाडव्यादिवशी घोंगडीवर बसवितात गाई

यवतमाळ तालुक्यातील हिवरीलगतच्या भांब राजा येथे गेल्या १३० वर्षांपासून गायगोधनाची परंपरा सुरू आहे. ...

वंचितांची दिवाळी झाली हासरी! - Marathi News | Distributing clothes and sweets to poor on Diwali! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितांची दिवाळी झाली हासरी!

५ पुरुष, ७ महिला व ३ मुलींना मनपसंत नवीन कपडे व फराळ वितरित करून सहभोजन देऊन आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. ...

इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Why so much silence Shiv Sena corners BJP on economic slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

दिवाळीतील उलाढालीचा संदर्भ देत मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट ...

पुण्यात रंगला 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम - Marathi News | Mahesh Kale and Rakesh Chaurasia in Lokmat Swar Chaitanya Diwali Pahat Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रंगला 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम

राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. ...

गरीब मुलांना फाईव्ह स्टारमध्ये नेऊन मंत्र्यानं साजरी केली दिवाळी - Marathi News | MP Minister Jitu Patwari organises lunch for underprivileged children in Indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब मुलांना फाईव्ह स्टारमध्ये नेऊन मंत्र्यानं साजरी केली दिवाळी

ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली ...

बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो - Marathi News | diwali 2019 bachchan family host grand party these celebs attended see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो

बच्चन कुटुंबाने दिवाळीनिमित्त ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  ...