Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
वसुबारस पुजनाने यंदाच्या दिपावळीचा पहिला दिवा लागला. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराला तेल लावून आंघोळ घातली जाते आणि त्यांचं पुजन केलं जातं. का बरं गायीच्या पुजनानेच होते दिपावळीची सुरुवात? ...
Diwali 2021 : 'सीडबॉल'चे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. ...
दिवाळीत साडी नेसायचीये आणि त्यात स्टायलिश पण दिसायचंय असं असेल तर थोडी तयारी करायला हवी. पाहूया दिवाळीत साडी नेसून परफेक्ट तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे... ...
Diwali Days : यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी १९ वर्षांनंतर त्रिपुष्कर याेग आला आहे. या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास तीनपट लाभ मिळताे. तसेच, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीमातेचे विधिपूर्वक पूजन केल्यास घरात सुख शांती व धन समृद्धी प्राप्त हाेते. ...
तज्ज्ञांचा अंदाज : धनत्रयोदशीसाठी बाजार सज्ज. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च, २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ आणि दागिने बनविण्याच्या व्यवसायाला बसला आहे. ...