लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीत घरातला पसारा आवरला, पण मनाचं काय? मन की सफाई केली? - Marathi News | ask yourself, in Diwali, am I happy, stress free, up for the new life and adventure? and do it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत घरातला पसारा आवरला, पण मनाचं काय? मन की सफाई केली?

दिवाळीत घर तर लख्ख करतो आपण, पण मनातला पसारा, तो कसा कधी आवरणार, आपण आपल्याचसाठी? ...

पिंपळगावच्या अमरधाममध्ये दीपोत्सव - Marathi News | Dipotsav at Amardham in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावच्या अमरधाममध्ये दीपोत्सव

पिंपळगाव बसवंत : येथील वन्यजीव रक्षक आणि पत्रकार संघाच्यावतीने अमरधाम अर्थात स्मशानभूमीत दीपावली निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...

ओझर टाऊनशिपला सूरमयी दिवाळी पहाट - Marathi News | Surmayi Diwali dawn at Ozar Township | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर टाऊनशिपला सूरमयी दिवाळी पहाट

ओझरटाऊनशिप : येथील एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्था आयोजित "अवघा रंग एक जाहला" सुमधूर गीतांची मंगलमय दीपावली पहाट रंगली आणि श्रोत्यांनी गायकीला उत्स्फूर्त दाद दिली. ...

पाकिस्तानी नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; जाणून घ्या, PM इम्रान खान काय म्हणाले? - Marathi News | Diwali 2021 pakistan pm imran khan and many pak leaders wishesh happy diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; जाणून घ्या, PM इम्रान खान काय म्हणाले?

पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख शहबाज शरीफ यांनी ट्विट केले आहे की, "दिव्यांचा हा सण संपूर्ण जगात शांतता, प्रेम आणि आनंदाचे माध्यम बनावा." ...

लक्ष्मीपूजनाला कालवलीमध्ये हिंदू बांधवांचे जामा मशिदीत नमाज पठण - Marathi News | recitation of Namaz of Hindus in Jama Masjid on Lakshmi pujan in kalavali | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लक्ष्मीपूजनाला कालवलीमध्ये हिंदू बांधवांचे जामा मशिदीत नमाज पठण

कालावली गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याची 65 वर्षाची अनोखी परंपरा ...

दिवाळीनिमित्त प्रेक्षकांना पर्वणी; न्यूज18 लोकमतवर सुरेल कार्यक्रमांची रेलचेल - Marathi News | news18 Lokmat host a series of musical programs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनिमित्त प्रेक्षकांना पर्वणी; न्यूज18 लोकमतवर सुरेल कार्यक्रमांची रेलचेल

कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी केली जातेय. ...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Crowd of devotees to pay obeisance to Lord Vaidyanatha on the day of Lakshmi Puja | Latest beed News at Lokmat.com

बीड :लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कोरोनाची लाट ओसरल्याने या दिवाळीला भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. ...

भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव उत्साहात साजरा; विजेता विचार फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम  - Marathi News | bhiwandi celebrated traditional tribal Diwali festival with enthusiasm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव उत्साहात साजरा; विजेता विचार फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम 

सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. ...