Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Shopping for Pressure Cooker: कधी कधी दिवाळीत मिळणाऱ्या सवलतींना आपण भुलतो आणि मग गरज नसताना अनेक चुकीच्या वस्तूंची खरेदी करून बसताे. त्यासाठीच या काही टिप्स. ...
Flipkart Big Diwali Sale ला सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू कमी किंमतीत विकली घेण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. सेलदरम्यान बंपर डिस्काउंटसह स्मार्टफोन्सचीही विक्री केली जात आहे. ...
Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो. ...
How to Choose Perfect Mixer-Grinder: मिक्सरची खरेदी एकदम परफेक्ट होण्यासाठी आणि आपल्या बजेटमध्ये योग्य मिक्सर मिळण्यासाठी खरेदीच्या वेळी या काही गोष्टी लक्षात ठेवा. ...