Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Vastu Shastra: वसुबारस हा गाय आणि वासराप्रती ऋणनिर्देश करणारा सण. या सणाची कायमस्वरूपी आठवण आणि वैभवाचे प्रतीक म्हणून कामधेनूची मूर्ती आणा असे वास्तुशास्त्र सुचवते! ...
22 ऑक्टोबर रोजी PM नरेंद्र मोदी 10 लाख लोकांना रोजगार देण्यासाठी मेळावा सुरू करतील. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील. ...
Nankhatai Recipe Diwali Special : घरातल्या पिठापासून बनवलेले नानकटाई अतिशय चवदार असते आणि ती खाल्ल्याबरोबरच तोंडात विरघळते. (How to make nankhatai at home) How to make perfect nankhatai? ...