पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीत साड्यांची खरेदी झाल्यावर महिलांचा मोर्चा वळतो तो दागदागिने आणि इतर ॲक्सेसरीज यांच्या खरेदीकडे. यंदा मोत्याचे दागिने खूप ट्रेंडिंग आहेत बरं का! त्यामुळे यावर्षी तुम्हीही असं काहीतरी घेण्याचा विचार नक्कीच करू शकता. ...
DIWALI 2021: गेल्या सहा-सात महिन्यांपासून चीनहून माल दाखल झालेला नसतानाही मुंबईच्या बाजारपेठांत मालाचा पन्नास टक्के साठा व्यापाऱ्यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. ...
दिवाळीच्या तीन दिवसांपैकी एका दिवशी तरी ट्रॅडिशनल लूक केला जातो. पारंपरिक काठपदर साडीशिवाय ट्रॅडिशनल लूकला शोभाच नाही. म्हणूनच तर दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायची असेल तर या ५ प्रकारच्या मुख्य पारंपरिक साड्यांवर एकदा नजर टाकाच. ...
उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. ...
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे . ...