लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर - Marathi News | How to choose perfect pressure cooker for house? 3 Tips for selecting perfect cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर

Shopping for Pressure Cooker: कधी कधी दिवाळीत मिळणाऱ्या सवलतींना आपण भुलतो आणि मग गरज नसताना अनेक चुकीच्या वस्तूंची खरेदी करून बसताे. त्यासाठीच या काही टिप्स. ...

ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले - Marathi News | Edible oil became expensive again this Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले

खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका ...

Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरूवात, या iPhones वर बंपर सूट; मिस करू नका - Marathi News | Flipkart Big Diwali Sale starts today bumper discounts on these iPhones Don t miss it electronics products upto 80 percent off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरूवात, या iPhones वर बंपर सूट; मिस करू नका

Flipkart Big Diwali Sale ला सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू कमी किंमतीत विकली घेण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. सेलदरम्यान बंपर डिस्काउंटसह स्मार्टफोन्सचीही विक्री केली जात आहे. ...

सोलापूरच्या ‘मातीचे आकाशकंदील’ उजळविणार आसमंत - Marathi News | The sky will light up the 'earthen sky lantern' of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ‘मातीचे आकाशकंदील’ उजळविणार आसमंत

आंध्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये मागणी वाढली : रंगसंगती, नक्षीकामाला पसंती ...

दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा! - Marathi News | wework company announced 10 days diwali vacation in festive season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा!

Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो. ...

दिवाळीत नवीन मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? परफेक्ट मिक्सर निवडण्यासाठी ५ गोष्टी; वाटणघाटण एकदम सोपं - Marathi News | Shopping Tips for mixer: How to choose perfect mixer-grinder for home, 3 simple tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत नवीन मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? परफेक्ट मिक्सर निवडण्यासाठी ५ गोष्टी; वाटणघाटण एकदम सोपं

How to Choose Perfect Mixer-Grinder: मिक्सरची खरेदी एकदम परफेक्ट होण्यासाठी आणि आपल्या बजेटमध्ये योग्य मिक्सर मिळण्यासाठी खरेदीच्या वेळी या काही गोष्टी लक्षात ठेवा. ...

ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी - Marathi News | Diwali Shopping : online sales, big discount ? Remember 10 things to avoid loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी

Diwali Shopping : दणादण ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करायला हवी. ...

Diwali Gifts Tax : दिवाळी भेटवस्तूंना करात सूट मिळते का?, जाणून घ्या उत्तर - Marathi News | Diwali Gifts Tax Are Diwali gifts tax exempt income tax know answer of everything you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी भेटवस्तूंना करात सूट मिळते का?, जाणून घ्या उत्तर

दिवाळीमध्ये सगळ्यांना विविध भेटवस्तू मिळत असतात. परंतु आयकरामध्ये या भेटवस्तूंना सूट मिळते का? जाणून घ्या ...